भक्तीगीते · भावगीते · मराठी-हिंदी गाणी · पोवाडा · लग्न , धार्मिक, कॉर्पोरेट कार्यक्रमांसाठी आजच संपर्क करा
आदित्य नारायण कटारे
भक्तीगीतेभावगीतेमराठी-हिंदी गीते पोवाडा
महाराष्ट्रातील असंख्य कार्यक्रमांमध्ये आपल्या सुरेक आवाजाने रसिकांच्या मनात घर केलेले
हे तरुण गायक, भक्तीगीते, भावगीते आणि जुन्या/नवीन मराठी-हिंदी गाण्यांनी श्रोत्यांना
तल्लीन करतात.